महाराष्ट्र शिक्षक मित्र
दत्तात्रय शिवाजी यादव
शुक्रवार, २२ जून, २०१८
रविवार, ५ नोव्हेंबर, २०१७
#शासन निर्णय#
संकलन
दत्तात्रय यादव,लातूर
वित्त विभाग
*सेवापुस्तकाची दुसरी प्रत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देण्याबाबत.*
23 July 2013
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201307231540157105.pdf
गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७
मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७
वेतन आयोगाबाबत
🌲🌲🌲🌲🌲🌲
╭════════════╮
▌☣शासननिर्णय☣ ▌
╰════════════╯
◆●••●◆●••●◆
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
वित्त विभाग
दिनांक 14/8/2017
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
राज्य वेतन सुधारणा समिती- २०१७ नियुक्त केलेली असल्याने ६ व्या वेतन आयोगाच्या वेतनसंरचनेतील सुधारणांसंबंधीचे / श्रेणीवाढीचे प्रस्ताव सादर न करण्याबाबत.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201708141634078805.pdf
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
शनिवार, ७ जानेवारी, २०१७
सेल्फी App आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करण्यासाठी
__________________________________________
महाराष्ट्रातील *सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांना* आपल्या विध्यार्थ्याची *(इयत्ता १ ते १२ वी)* online उपस्थिती भण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून *उपस्थिती* अँड्रॉइड मोबाईल अँप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात येत आहे.या अँप्लिकेशन च्या मदतीने सर्व शाळांनी *दिनांक ९ जानेवारी २०१७ वार- सोमवार* पासून आपल्या विद्यार्थ्याच्या उपस्थितीची नोंद करावयाची आहे.
सोमवार पासून उपस्थिती अँड्रॉइड अँप प्रत्यक्ष वापर करण्याच्या अगोदर या अँपमध्ये प्रत्येक वर्गशिक्षकास आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर करावा लागत असल्याने हे अँप्लिकेशन आजच *student पोर्टल च्या द्वारे download करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.तरी सर्व वर्ग शिक्षकांनी दिनांक ९ जानेवारी २०१७ सकाळी शाळेत जाण्याअगोदर हे अँप आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल करावे.या अँप बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली काही माहिती दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचावी.
______________________________________
सरल उपस्थिती डाउनलोड app

*उपस्थिती/सेल्फी App बाबत सविस्तर माहितीचे Manual डाउनलोड करण्यासाठीची
Selfie माहिती पुस्तिका
________________________________________
*Student पोर्टलच्या मुख्याध्यापक लॉगिन मधून उपस्थिती अँड्रॉइड अँप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप चा वापर करावा.* __________________________________________
*Student.maharashtra.gov.in या वेबसाईट ला भेट द्या*
⬇
*प्रत्येक वर्गशिक्षकांनी आपल्या शाळेचा udise क्रमांक व मुख्याध्यापक लॉगिन पासवर्ड वापरून लॉगिन करा.*
⬇
*लॉगिन झाल्यावर Attendance App या Tab ला क्लीक करा.*
⬇
*Attendance App या टॅब मधील Download App या Sub-tab ला क्लीक करा.*
⬇
*ओपन झालेल्या स्क्रीन वर खालच्या बाजूला दिलेल्या Download या बटनावर क्लीक करा.*
⬇
*आपल्या मोबाइल मध्ये उपस्थिती अँड्रॉइड अँप डाउनलोड होईल*
⬇
*डाउनलोड झाले की या अँप ला इन्स्टॉल करा.*
⬇
पुढील माहिती वाचण्यासाठी वर दिलेले मॅन्युअल डाउनलोड करून घ्या.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)