Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

पृष्ठे

सदरील वेबसाईटवरील माहीती उपक्रमशील गुरुजनांच्या माहितीचे संग्रहणआहे.प्रकाशित झालेल्या मजकुराबाबत ब्लौगर सहमत असेल असे नाही.

नमस्कार..भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत

महत्वाचे शासन निर्णय mscit

MSCIT शासननिर्णय

शासननिर्णय

MSCIT स्पेशल


1)MSCIT ला पर्यायी संगणकाचे
  कोर्स
GR दि ४/२/२०१३
GR pdf मधे download करण्यासाठी खालील link ला click करा .
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201302041323379111.pdf


2) MSCIT परीक्षे पुर्वी शासनमान्य संस्थाकडील संगणक परीक्षा अहर्तेबाबत
GR दि 21/2/2008
click करा
https://www.maharashtra.gov.in/…/Mara…/20080221182518001.pdf


3) एमएससीआयटी परीक्षेपूर्वीच्‍या शासन मान्‍य संस्‍थाकडील संगणक परीक्षा अर्हतेबाबत
GR दि . २१/२/2008
Click करा
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/200802210000000107.pdf

4)संगणक अर्हता परिक्षेस अंतीम मुदतवाढ देण्‍याबाबत.
GR दि .05-05-2007
click करा
https://www.maharashtra.gov.in/…/Marat…/200705050000000207.pdf

5)संगणक अर्हता परिक्षे बाबत
GR दि .26-05-2004
click करा
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/200405260000000311.pdf


6) महाराष्‍ट्र राज्‍य तंत्रशिक्षण मंडळाच्‍या पदवी / पदवीका समक्ष ठ‍रवीणे बाबत
GR दि 02-08-2003
GR download link
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/200308020000000107.pdf


7) ५० वर्षे वयाच्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना संगणक प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट
GR दि .02-09-2003
Click करा
https://www.maharashtra.gov.in/…/Mara…/20070217163844001.pdf


8) दिनांक 1-1-2001 रोजी किंवा त्‍या नंतर निवड प्रक्रीया सुरु होणा-या पदांवरील नियुक्‍तीसाठी गट अ ब क मधील शासकीय अधिकारी कर्मचा-यासाठी संगणक ज्ञान विषयक अर्हता निश्चित करण्‍या बाबत
GR दि 07-08-2001
click करा
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/200108070000000107.pdf


प्रसूती रजा शासननिर्णय

प्रसूती रजा  स्पेशल  


download  साठी GR  च्या नावावर click करा

१) प्रसुती रजा संदर्भात सेवा कालावधीची अट वगळण्याबाबत  १५/१/२०१६

२ ) राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक शाळांंतील शिक्षिका व महिला शिक्षिकेतर कर्मचारी यांना प्रसुती रजा मर्यादा 180 दिवसापर्यंत वाढविण्याबाबत
GR दि ८/३/२०१०


३ ) राज्य शासकीय महिला कर्मचार्‍याची प्रसुती रजेची मर्यादा 180 दिवसांपर्यत वाढविण्याबाबत
GR दि २४/८/२०९

४ ) सरोगसी पध्दतीने जन्मलेल्या अपत्याचे संगोपन करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करण्याबाबत.दि २०/१/२०१६

५ )शिक्षण सेवक कालावधी वाढणार नाही .
GR दि २५/३/२०१३


  















२ टिप्पण्या: