Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

पृष्ठे

सदरील वेबसाईटवरील माहीती उपक्रमशील गुरुजनांच्या माहितीचे संग्रहणआहे.प्रकाशित झालेल्या मजकुराबाबत ब्लौगर सहमत असेल असे नाही.

नमस्कार..भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत

खाजगी शाळा बाबतचे जी आर



@विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान सूत्रामध्ये सुधारणा करुन सरसकट 20 टक्के प्रमाणे अनुदान देणेबाबत...
19/09/2016
Download 
========================================


@बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम़ 2009 तसेच महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम़ 2011 मधील तरतूदीनूसार राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना सन 2015-16 या वर्षापासून अनुक्रमे इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी चे वर्ग स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर जोडण्यास मान्यता देण्याबाबत.

20/09/2016

download 


=======================================
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे, तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी सन 2013-14, 2014-15, 2015-16 व 2016-17 या शैक्षणिक वर्षाकरिता दिलेल्या परवानगीबाबत.
23/08/2016

Download 

------------------------------------------------------------------------


@महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या  (सेवेच्या शर्ती ) व विनियमन , अधिनियम 1977 व त्याअंतर्गत नियमावलीमध्ये सुधारणा करण्याकरता समिती स्थापन करण्याबाबत 
19/8/2016

Download

==========================================
@मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक शाळांमधील  कायम अनुदान तत्वावरीळ तुकड्या विना अनुदान तत्वावर घोषित करण्याबाबत दि . ९ मार्च २०१२
Download 

==========================================


@शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता ,पदोन्नती ,व अनुषंगिक बाबी संदर्भात मार्गदर्शक सूचना 
दि ६ फेब २०१२

Download 

==========================================
@कायम विना अनुदान शाळा अनुदानावर आणण्याबाबत 
दि. २० जुलै २००९

Download  

==========================================





८ टिप्पण्या:

  1. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी tet or Tait ची आवश्यकता असते की नसते विषयावर आधारित gr

    उत्तर द्याहटवा
  2. शिक्षकेत्तर अनुकंपा भर्ती करण्या साथी पूर्व परवानगी घ्यावी लागतें की, भर्ती करून नन्तर प्रस्ताव पाठवव लगते उत्तर लवकर द्यहा सर

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. पूर्वपरवानगी घेण्याची गरज नाही थेट अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करता येते

      हटवा
  3. जर एकदा कर्मचारी शालेय वेळेत जखमी झाला तर जबाबदार कोण मुक्याध्यापल की तो स्वतः

    उत्तर द्याहटवा
  4. एखाद्या संस्थेस ज्या दिवसापासून अनुदान प्राप्त झाले आहे तेथूनच वेतनवाढ किंवा इतर फायदे द्यावे असा GR असेल तर टाकावा Email mr.kamblesachin@gmail.com

    उत्तर द्याहटवा
  5. माध्यमिक मुख्याध्यापक पदोन्नती करिता एकदा शिक्षक BABED असेल व तो Ded वेतनश्रेणीत एक वर्ष असेल नंतर बी एड वेतनश्रेणी मिळाली असेल तर मुख्याध्यापक पदोन्नतीच्या सेवाजेष्ठता यादीत कोणती तारीख धरतात, याबाबत शासन निर्णय असेल तर कृपया पाठवा

    उत्तर द्याहटवा
  6. संस्थेमध्ये संचालक असणारे व्यक्ती त्याच संस्थेतील अनुदान प्राप्त शाळेवर शिक्षक म्हणून कार्य करू शकतो का

    उत्तर द्याहटवा