Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

पृष्ठे

सदरील वेबसाईटवरील माहीती उपक्रमशील गुरुजनांच्या माहितीचे संग्रहणआहे.प्रकाशित झालेल्या मजकुराबाबत ब्लौगर सहमत असेल असे नाही.

नमस्कार..भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत

शासन निर्णय {शिक्षण विभाग}





सन २०१५-१६ साठी गुणवत्ता वाढ व गळती कमी करण्याबाबत उद्दिष्टांक ठरविण्याबाबत.दि २८/१०/२०१५

     

राज्यातील शासकीय तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत-- प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. दि १८/९/२०१५













शिक्षक पात्रता परीक्षा ची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,२००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता ( इ.१ ली ते ८ वी सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानितविना अनुदानित कायम विना अनुदानित इत्यादी शाळांसाठी) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य..दि २३/८/२०१३ 




विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती / गट या करीता नॉन क्रिमीलेअर साठी असलेली उत्पन्न मर्यादा ६ लाख करणे बाबत. दि २४/६/२०१३


राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत. दि १७/६/२०१३ 







१२ टिप्पण्या:

  1. खाजगी अनुदानित शाला च्या सुट्टी बाबतीत

    उत्तर द्याहटवा
  2. 15/06/2013 शासन निर्णय स्वयं अर्थ सहाय्य शाळा

    उत्तर द्याहटवा
  3. शिक्षकेतर कर्मचारी संचमानेता जी आर पाटवा 2019

    उत्तर द्याहटवा
  4. नवीन मुख्याध्यापक नियुक्ती झाल्यावर प्रवास भत्ता किती मिळतो

    उत्तर द्याहटवा
  5. नवीन शिक्षक भारती मान्यता मिळते का

    उत्तर द्याहटवा
  6. 1 पद अतिरिक्त ठरलं परंतु सेवा ज्येष्ठ दोन्ही शिक्षकांची ज्येष्ठता तारीख एकच आहे. तर सेवा ज्येष्ठ कोण ? जी.आर.

    उत्तर द्याहटवा
  7. संस्थेला 100%अनुदानित शाळेतील नवीन प्रवेश थांबवण्याचे अधिकार आहे का

    उत्तर द्याहटवा
  8. शालेय इमारत खाजगी कार्यक्रम करिता देऊ नये. असा GR हवा

    उत्तर द्याहटवा