Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

पृष्ठे

सदरील वेबसाईटवरील माहीती उपक्रमशील गुरुजनांच्या माहितीचे संग्रहणआहे.प्रकाशित झालेल्या मजकुराबाबत ब्लौगर सहमत असेल असे नाही.

नमस्कार..भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत

Medical Bill G R

राज्यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.२९/४/२०१६
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201604291609407921.pdf



१) राज्यातील शासकीय, सरकारी तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत--प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची  कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.
दि १६/१/२०१६  download साठी खाली click  करा 
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201601161718177421.pdf 
  
२ ) राज्यातील शासकीय तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत-- प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.
GR दि 18-09-2015
Download साठी खाली click करा .
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201509181632509421.pdf


३ ) राज्यातील आदिवासी विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त व अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत... प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.
GR 01-12-2015
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201512021254564424.pdf


४ ) वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती. विभागीय स्तरावर तपासणी समिती नेमण्याबाबत.
GR दि 12-06-2014
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201406161421518121.pdf


५ )राज्‍यातील खाजगी शाळेतील कर्मचा-यांना वैद्दकीय देयकाची प्रतिपुर्ती योजनेबाबत
GR दि 04-10-2010
https://www.maharashtra.gov.in/…/Mara…/20101004141241001.pdf


६ ) राज्‍यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्‍के अनुदानीत खाजगी शाळांतील शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्‍या वैद्यकीय खर्चाच्‍या प्रतिपूर्तीच्‍या मंजुरीबाबत
03-02-2012
https://www.maharashtra.gov.in/…/M…/20120206100853253001.pdf


७ )शासकीय कर्मचा-यानी व त्‍याच्‍या कुटूंबियांनी आकस्मिक निकडीच्‍या प्रसंगी घेतलेल्‍या खाजगी रुग्‍णालयातील आंतररुग्‍ण उपचाराच्‍या वैदयकिय खर्चाच्‍या मंजूरीबाबत
(आजारांची यादी )
GR दि 19-03-2005

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Ratnagiri/GMED030501.PDF

१० टिप्पण्या:

  1. भाग दोन मधील पाचवा आजार असुन उपचार शासनमान्य हॉस्पिटलमध्ये घेतले नसेल तर देयक सादर करतकरताना त्याची CD बनविणे आवश्यक आहे का?
    देयक किती प्रतीत बनविणे आवश्यक आहे?

    उत्तर द्याहटवा
  2. माझ्या पतीचा अपघात झाल्याने त्यांना brain injury zali aahe..
    Trumatic hydrocephalus ha aajar zala aahe... Tar te kontya number madhe yetil...

    उत्तर द्याहटवा