Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

पृष्ठे

सदरील वेबसाईटवरील माहीती उपक्रमशील गुरुजनांच्या माहितीचे संग्रहणआहे.प्रकाशित झालेल्या मजकुराबाबत ब्लौगर सहमत असेल असे नाही.

नमस्कार..भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत

क्रीडा विभाग शासन निर्णय

मानवी मनोरे उभारावयाच्या प्रकारास (खेळास) साहसी खेळाचा दर्जा देण्याबाबत.
24/08/2016

Download 

==========================================

@ राज्यातील प्रावीण्यप्राप्त  खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षण बाबत 
दिनांक १८ ऑगस्ट २०१६ 

Download  

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

@माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र १० वी व उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र १२ वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या राज्य राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी झलेल्या खेळाडू  विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव २५ गुण देण्याबाबतची सुधारित कार्यपद्धतीची अंमलबजावणी 
दिनांक २१ एप्रिल २०१५

Download  
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

इयत्ता ११ वी चे प्रवेश देताना  क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या  विद्यार्थ्यांना ५ % आरक्षण देण्याबाबत  date 26 june 2008

Download  

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा