Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

पृष्ठे

सदरील वेबसाईटवरील माहीती उपक्रमशील गुरुजनांच्या माहितीचे संग्रहणआहे.प्रकाशित झालेल्या मजकुराबाबत ब्लौगर सहमत असेल असे नाही.

नमस्कार..भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत

समायोजन जी आर





अतिरिक्त शिक्षकां च्या समायोजनाबाबत  अनुसरावयाची  कार्यपद्धती 



अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 

समायोजन व वेतन अदा करणेबाबत.२९/०७/२०१५




अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करणेबाबत. दि १३/४/२०१६



 विजाभज आश्रमशाळातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांना काम नाही, वेतन नाही धोरण लागू करणेबाबत. दि १/४/२०१६ 


 ठाणे जिल्हयाच्या विभाजनानंतर विकल्पानुसार कर्मचा-यांचे समायोजन करण्याकरिता मार्गदर्शक सूचना. दि २९/२/२०१६






राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत कार्यपध्दती दि २८/११२०१४ 


 अनुदानित / अंशतः अनुदानित / विनाअनुदानित शाळांतील बंद झालेल्‍या तुकडयांचे समायोजन २५/५/२०१२


 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजीत करण्यासंदर्भात. दि २७/४/२०१२


 जिल्‍हा परिषदेच्‍या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्‍यांना इतरत्रा बदली देऊन त्‍यांना सेवेमध्‍ये समायोजित करण्‍यासंदर्भात. दि १२/५/२०११






 विहित बिंदूनामावलीनुसार मागासवर्गीयांच्‍या आरक्षित पदावर खुल्‍या किंवा अन्‍य घटकांच्‍या उमेदवारास समायोजन न करण्‍याबाबत दि १५/१०/२०१०


 खुल्‍या संवर्गातील अ‍तीरिक्‍त शिक्षकांचे समायोजन अनुसूचित जमातीच्‍या संवर्गात न करणेबाबत दि २२/७/२०१०


 दि;‍30/09/2008 रोजीच्‍या पटसंख्‍या निश्चिती नुसार प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्‍याबाबत दि २२/६/२०१०


दिनांक 30 सप्टेंबरच्या पटसंख्या निश्चितीनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन. दि  ६/१०/२००८ 

३० सप्टेंबर अखेर पटपडताळणी करून शिक्षक निश्चित केल्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकाचे समायोजन करण्याची कार्यपद्धती 
दि २६ सप्टेंबर २००७ 




 अपंगाना समायोजन बदलीतून वगळणेबाबत दि  २८/८/२०१२

२ टिप्पण्या:

  1. समायोजन संबंधी शासन निर्णय
    महाराष्ट्र शासन,सामान्य प्रशासन विभाग,मंत्रालय,मुबई क्रमांक-बीसीसी/२००९/प्र.क्र.३३५ /१६-ब,दिनांक-०६/०४/२००९ पाठवा.

    उत्तर द्याहटवा
  2. कला व कार्यानुभव शिक्षकाला अतिरिक्त ठरवता येत नाही याबाबत पत्रक असेल टाका

    उत्तर द्याहटवा