Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

पृष्ठे

सदरील वेबसाईटवरील माहीती उपक्रमशील गुरुजनांच्या माहितीचे संग्रहणआहे.प्रकाशित झालेल्या मजकुराबाबत ब्लौगर सहमत असेल असे नाही.

नमस्कार..भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत

संच मान्यता

संचमान्यता शासननिर्णय

शासननिर्णय 

��संचमान्यता स्पेशल��

 1) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ...
GR दि ८/१/२०१६  

download साठी खाली click करा .  
 https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201601081656358621.pdf

२ ) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे बाबत ...
GR दि 28-08-2015
PDF मधे download साठी खाली क्लिक करा . ����
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201508281536174421.pdf
����������������

३ ) शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत
GR दि 13-12-2013
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201401021540253121.pdf
����������������

४ ) जिल्हा परिषदेच्याप्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यांना इतरत्र बदली देउन त्यांना सेवेमधे समायोजन करणेबाबत
GR दि 12-05-2011
https://www.maharashtra.gov.in/…/Mara…/20110513171250001.pdf 

५)बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 सर्व शाळामधील इयत्‍ता व तुकडयानिहाय पटसंख्‍या व त्‍यावर आधारित शिक्षक प्रवर्गातील पदांची निश्चिती
GR दि १८/६/२०१० 
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20100618174630001.pdf

३ टिप्पण्या:

  1. संचमण्याता १ ते ७ शाळा


    मध्ये किती विद्यार्थी वर मुख्याध्यापक पदची मान्यता मिळते.

    उत्तर द्याहटवा
  2. आमची १ते७वी पर्यतची सयुक्त शाळा आहे. सन २०१०पासून ते २०१३पर्यत मुख्याध्यापक पात्र होते ते बदलीने दुसऱ्या गावी गेले. पट नेहमी१२५च्या पुढे आहे. आम्हास मुख्याध्यापक मिळतील काय?आज शाळेचा पट १८७ आहे. मार्गदर्शन व्हावे.

    उत्तर द्याहटवा
  3. सयुक्त शाळा मुख्याध्यापक संकल्पना पटवून द्या

    उत्तर द्याहटवा