Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

पृष्ठे

सदरील वेबसाईटवरील माहीती उपक्रमशील गुरुजनांच्या माहितीचे संग्रहणआहे.प्रकाशित झालेल्या मजकुराबाबत ब्लौगर सहमत असेल असे नाही.

नमस्कार..भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत

प्रशासकीय कामकाजाचे जी आर

@जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्हा परिषद/ शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळांचे इमारत बांधकाम/विशेष दुरूस्तीसाठी जिल्हा परिषदांना देण्यात येणा-या अनुदानासंदर्भात मार्गदर्शक सुचना.
18/10/2016

Download

==================================
@विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयीबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळेत घ्यावयाची 12 सत्रे.
14/10/2016

Download

==================================
@आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या 100 शाळा राज्यात निर्माण करणे.
14/10/2016

Download

===================================

 शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व सर्वसाधारण नोंदवहीचा (जनरल रजिस्टर) नमुना सुधारित करणेबाबत.

19/09/2016

Download 

========================================
समुह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषदेच्या आयोजनाबाबत.

०१/०९/२०१६

Download  

=====================================



@ दि. ९ ऑगस्ट २०१६ ते २३ ऑगस्ट २०१६ हा पंधरवडा आझादी ७० याद करो कुरबानी साजरा करणेबाबत 
Download  

----------------------------------------------------------------------

@ पर्जन्यवृष्टीमुळे शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेतसाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत 
दिनांक ५ /८/२०१६


------------------------------------------------------------------------


२ टिप्पण्या: