दिनविशेष : ३ एप्रिल
हा या वर्षातील ९३ वा (लीप वर्षातील ९४ वा) दिवस आहे.
महत्त्वाच्या घटना:
२००० | आय. एन. एस. आदित्य हे नौकांना इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले. | |
---|---|---|
१९७५ | : | बॉबी फिशरने अनातोली कार्पोव्ह विरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे अनातोली कार्पोव हा बुद्धिबळात जगज्जेता बनला. |
१९७३ | : | मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाईल टेलिफोन कॉल बेल लॅब्जमधील डॉ. जोएल अँगेल याला केला. |
१९४८ | : | ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना |
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९६५ | : | नाझिया हसन – पाकिस्तानी पॉप गायिका (मृत्यू: १३ ऑगस्ट २०००) |
---|---|---|
१९६२ | : | जयाप्रदा – चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य |
१९५५ | : | हरिहरन – गायक |
१९३४ | : | जेन गुडॉल – इंग्लिश प्राणिशास्त्रज्ञ |
१९३० | : | जर्मन चॅन्सेलर हेल्मुट कोल्ह |
१९१४ | : | फील्ड मार्शल सॅम माणेकशा (मृत्यू: २७ जून २००८) |
१९०४ | : | रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते (मृत्यू: ५ आक्टोबर १९९१) |
१९०३ | : | कमलादेवी चट्टोपाध्याय – मॅगसेसे पुरस्कार विजेत्या (१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: २९ आक्टोबर १९८८) |
१८८२ | : | द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार. त्यांच्या ’वीरधवल’, ’रायक्लब’ अथवा सोनेरी टोळी’ या कादंबर्यांनी वाचकांना अक्षरश: वेड लावले होते. (मृत्यू: २१ जून १९२८) |
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९९८ | : | हरकिसन मेहता – प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार, ’चित्रलेखा प्रकाशन’चे मुख्य संपादक (जन्म: ? ? ????) |
---|---|---|
१९९८ | : | मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ (जन्म: १७ डिसेंबर १९००) |
१९८५ | : | डॉ. वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक (जन्म:१३ मार्च १८९३) |
१८९१ | : | एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती (जन्म: ४ एप्रिल १८४२) |
१६८० | : | छत्रपती शिवाजी राजे भोसले (जन्म: १९ फेब्रुवारी १६३०) |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा